शिकवा मुलांना झेपावण्यासाठी--
मी माझं काम करत राहतो फक्त..खरंच माहित नसते मी यशस्वी होईन कि नाही..
खरंच मला फक्त शिकवायचं असतं, मला माझं 100 % योगदान द्यायचं असतं.. माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आवडेल कि नाही नसतं मला माहीत..
पण मला मुलांना शिकवायचं असते त्यांना कळेपर्यंत.. अगदी जीव तोडून.. शिकवायचं असते त्यांना पुढे नेण्यासाठी..तयार करायच असतं त्यांना ह्या जगात सध्या लागणाऱ्या knowledge साठी..
माझे उद्देश स्पष्ट असतात अश्या वेळी.. माझ्यासमोर त्यांना काय शिकवायचे ह्याचा आराखडा कधीच तयार नसतो कारण आराखडा तयार करून शिकवायला मला कधीच जमल नाही आणि जमणार पण नाही..जे ज्यावेळी गरजेचं ते त्यावेळी शिकवायचं.. कारण माझ्या विद्यार्थांना मी syallbus तर शिकवतच असतो..आणि त्यात माझे विद्यार्थी नेहमीच चांगल्या मार्कांनी पास होत असतात आणि top पण येत असतात.. कारण आम्हा दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास असतो आणि तो विश्वास आम्ही शिक्षक विद्यार्थी आणि मित्र अशा भूमिकेत मिळवत असतो..माझे विद्यार्थी मग भरभरुन गप्पा मारतात माझ्याशी.. बऱ्याच विषयांवर आम्ही बोलतो..कालच माझ्या बारावीच्या एका विद्यार्थिनीने विचारलं मला, सर GST म्हणजे काय हो...बरं वाटलं खूप मला..मुलं साच्याच्या बाहेर येताहेत..
पण...पण...
पण मगच सुरु होते खरी लढाई..कारण हा साचा बऱ्याच जणांना माहित नसतो, मुलांनी ह्या अभ्यासाच्या पलीकडे कधी पाहिलेलं नसते.. typical class ह्या concept मध्ये बरेच जण बाहेरच पडत नाहीत.. change is necessity हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत खूप वेळ झालेला असतो.. pune आणि mumbai सारख्या शहरात गेल्यावर ह्यांच्या marks ना कोणीच विचारत नाहीत.. पण ह्यासाठी आपली Education system जेवढी जबाबदार आहे त्यापेक्षाही जास्त आपले विद्यार्थी जास्त जबाबदार आहेत.. कारण विद्यार्थी कि गुणार्थी किंवा ज्ञानार्थी हे कळेपर्यंत खूपच उशीर झालेला असतो.. आणि मग graduation किंवा post graduation नंतर सुरु होते त्यांची लढाई.. खेड्यातील बरीच मुले लढतात मग communication बरोबर.. मग ते
English असो किंवा मराठी..कारण त्यांना कधी कोणी सांगितलेच नसते कि excellence म्हणजे काय.. मग deal करतात ते त्यांची degree 5000 -6000 मध्ये.. corporate वाले ह्याचा उपयोगच करायला बसलेले असतात.. कोण म्हणतो fresher ना चांगली salary मिळत नाही.. तुम्ही तशी salary मिळण्यासाठी स्वतःला तयार तर केलं पाहिजे ना.. अरे लाथ मारेल तिथे पाणी काढेन असे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत हे असेच होणार.. तुम्ही जोपर्यंत तुमची गरज निर्माण करणार नाही तोपर्यंत हे असंच होणार.. मग डोक्याला हात लावून बसणारच ना कि एवढे शिकून काय उपयोग.. पण त्यात चूक तुमचीच आहे ना.. तुम्ही मार्क मिळवण्यासाठी अभ्यास केला , excellence साठी नाही त्याचीच ही फळ आहेत..
मी सुरुवात केली बदल करायला मग..यासाठी माझ्या क्लास मधून.. Student Excellence Activity राबवून.. ज्यांना ह्याचे महत्व कळालं ते माझ्यासोबत थांबले आणि ज्यांना mark हवे होते ते बाहेर गेले.. पण गंमत अशी की माझी मुले नेहमीच topper आलीत अगदी कालच्या निकालापर्यंत.. अगदी काल पण माझ्या क्लास ची मुलं test मध्ये पण topper आली.. तीच सर्व Cultural मध्ये, sports मध्ये , कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन , सूत्रसंचालन करण्यामध्ये तरबेज आहेत.. अभिमान आहे मला कि माझी मुलं allrounder होताहेत.. जशी आजच्या coroprate ला हवेत तसेच..
मुलांना शिकवा हो अगदी भरभरून.. पण खूप खोलात जाऊन शिकवा.. असे कधीच करू नका जेवढं syallbus ला आहे.. त्यापलीकडे जे आहे ते सांगा नाहीतर तुमची मुलं कधीच या जगात टिकू शकणार नाहीत.. त्यांना झेपावण्याची शक्ती दया , ऊर्जा दया.. या आकाशात उडू देण्यासाठी त्यांच्या पंखात बळ द्या , एवढीच विनंती.
तुमचाच,
अमित कुलकर्णी.
©अमित संजय कुलकर्णी.

No comments:
Post a Comment